मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज (गुरुवार) कोयना धरणास भेट दिली. त्यावेळी त्यांनी कोयना धरणाच्या भिंतीवरून प्रकल्पाची पाहणी केली. त्यानंतर ते पुढील दौऱ्यासाठी रवाना झाले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या दाै-यानंतर सहकारमंत्री बाळासाहेब पाटील, गृहराज्यमंत्री शंभूराजे देसाई यांनी पत्रकारांशी संवाद साधला. (Video - सचिन शिंदे)<br />Sakal Media Group is the largest independently owned Media Business in Maharashtra, India. Headquartered in Pune, Sakal operations span across newspapers, TV (SAAM TV), magazines, Internet, and Mobile. With a heritage of over 82 years Sakal Media Group Publishes the number 1 Marathi Newspaper in Maharashtra and also owns and operates its TV channel named SAAM TV.